Pls somebody write essay on wheat(gahu) in marathi
Answers
Answer:
जगभरातील लोकांचे अन्नधान्याचे एक मुख्य पीक. पोएसी (ग्रॅमिनी) कुलामधील ट्रिटिकम प्रजातीतील ही एक वनस्पती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असलेल्या गव्हाच्या जातीचे शास्त्रीय नाव ट्रिटिकम एस्टिव्हम आहे. आशिया मायनर (आताचा तुर्कस्तान हा देश) गव्हाचे उगमस्थान मानला जातो. तेथे १०,००० ते १५,००० वर्षांपासून गहू पेरला जात असावा असा अंदाज आहे. गहू समशीतोष्ण प्रदेशात पिकतो. जगभरातील निम्म्या लोकांच्या आहारात गव्हाला मुख्य स्थान आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, चीन, भारत, फ्रान्स, रशिया आणि ऑस्ट्रेलिया हे देश गहू उत्पादनात आघाडीवर आहेत.
गव्हाच्या ओंब्या
Explanation: