India Languages, asked by jigarsandha849, 3 months ago

plss give me the answer of marathi grammar​

Attachments:

Answers

Answered by shaikhfarhan4728
7

Answer:

प्र . 4 था - ( अ )

"व्याकरणावर आधारित कृती" :

.......वाक्यांचे प्रकार

  • परीक्षेचा अभ्यास कुणी एकवेळी करतं का ?

वाक्याचा प्रकार : प्रश्नार्थी वाक्य

  • सुमाला स्वच्छता फार आवडते .

वाक्याचा प्रकार : विधानार्थी वाक्य

......... वाक्य रूपांतर

  • तुझा गोड गळा आहे - विधानार्थी वाक्य
  • तुम्ही पानावर बसा - आज्ञार्थी वाक्य

........... वाक्प्रचार

  • खुलासा होणे -

अर्थ : सत्य माहीत होणे .

वाक्य : आज मुलांचा खुलासा होईल .

  • हकालपट्टी करणे -

अर्थ : काढून टाकणे .

वाक्य : शिक्षकांनी विद्यार्थ्यांची हकालपट्टी काढली .

प्र . 4 था -()

"भाषिक घटकांवर आधारीत कृती"

........ शब्संपत्ती

समानार्थी शब्द

  • हंगाम - पीक
  • पाहुणा - सोयरा

विरुद्धार्थी शब्द

  • श्रद्धा x अंधश्रद्धा
  • कडक x मऊ

शब्दसमुहाबद्दल एक शब्द

  • लग्न झालेल्या मुलींच्या आई - वडिलांचे घर

उत्तर : माहेर

वचन बदला

  • कागद - कागदे
  • पैसा - पैसे

......... लेखनियमानुसार नियम

  • कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती .
  • मावशी तुला शाळेतही घालणार आहे .

.......... विरामचिन्हे

  • नॉन्सेन्स जगदाळे ओरडला," रनिंग कर रोज ."
  • फारच भयंकर कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता .
Similar questions