Hindi, asked by kartik1234856, 11 months ago

plus send me fast in request you to solve​

Attachments:

Answers

Answered by sukanya09
1

मला पंख असते तर

एकदा आम्ही प्रवासाला निघाल होतो. आणि रस्त्यावरील

वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर

मला पंख असते तर!”

खरच न जर मला पंख असते तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं

तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो. रस्त्यावरील गर्दीचा त्रास

नाही, वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या

परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे याची परवा

नाही.

बसची वाट बघण्याची गरज पडणार नाही। आईला बाजारातून आवश्यक

सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं

वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार.

माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर पंख असेल तर मला एकट्याला नव्हे तर सर्वांनाच

पंख असले तर!

Hope it helps....

plz choose it as brainliest

Similar questions