India Languages, asked by Sonikaverma80, 1 year ago

plz answe my question

Attachments:

Answers

Answered by Anonymous
4
संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तूत अभंगात सार्थ तुलना केली आहे व योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे.

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे सांगताना ते म्हणतात-पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व जणांचे मन अंतबहर्या निर्मळ करून सोडते.पाण्याने एकवेळ - ची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे.पाण्याचे सुख क्षणिक आहे.तात्पुरते आहे.पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही.योगी पुरुष सर्वांना स्वानंदातृपती म्हणजे अक्षय परमानंद देतो.पाण्याची गोडी फक्त जिभेपुर्ती मर्यादित असते.परंतु योग्यच्या आत्मज्ञानाची गोडी सर्वजनांच्या सर्व इंद्रियांना शांत करते.पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रावनकीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो.
अशा प्रकारे ' योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ' हे संत एकनाथांनी सोदाहरण पटवून दिले आहे.

HOPE SO IT WILL HELP U.......
Similar questions