English, asked by ig9331706, 1 day ago

plz answer it really urgent qho will give correct ans i will thank his all ans And anyone for bio talk​

Attachments:

Answers

Answered by Mawiya0806
2

Answer:

I hope it help ☺️

Explanation:

विनंतीपत्र -

अ. ब. क.

विद्यार्थी प्रतिनिधी, इयत्ता १० वी, नवभारत विद्यालय, कलानगर, गोरेगाव पू. मुंबई - ४०००६३. दि. २५ सप्टेंबर, २०१८.

प्रति,

श्री. सुबोध पवार,

परीक्षक, योगानंद सोसायटी, बोरीवली प. मुंबई - ४०००९२.

विषय - शाळेत आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण बाबत.

महोदय,

आपणास सविनय विनंती करण्यात येते की, मी वर्ग १० वी चा प्रतिनिधी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. आपली भाषेवरची जकड तर प्रचलित आहे. आपली हीच ख्याती ऐकून आपणास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती करत आहोत.

कार्यक्रम सकाळी १० वाजता आमच्या शाळेच्या कलामचावर होईल. आपणास भोजनाची व विश्रांतीची सुव्यवस्था केली जाईल. तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन येण्याचे करावे ही अपेक्षा. कळावे.

आपला विनीत,

अ. ब. क.

धन्यवाद...

Answered by sayalidoshi315
2

hey.. who r u..?

keep smiling & Make someone smiling ❤

Similar questions