India Languages, asked by kripau2005, 5 months ago

plz answer me fast plz​

Attachments:

Answers

Answered by mangeshkendre8649
2

दिनांक:-२३/१२/२०२०

प्रति,

सुबोध पुस्तक भांडार ,

शिवाजी नाट्यगृह, दादर

(प.), मुंबई.

विषय:-शाळेच्या ग्रंथाल्यासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

नमस्कार!आम्ही आपल्या पुस्तकांच्या भव्य प्रदर्शनाच्या जाहिरातीबद्दल ऐकलं सर्व प्रथम मी आपले अभिनंदन करू इच्छिते.

मी आदर्श विद्यालयाच्या ग्रंथालय प्रमुख असल्याकारणाने आपल्या कडील पुस्तकांची मागणी करू इच्छिते. आपल्या भव्य पुस्तकं म्होसत्वाचा लाभ उचलता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा.

तसेच आम्ही यापुढे देखील आपल्याकडून पुस्तके विकत घेऊ इच्छितो.

आपण आमची विनंती स्वीकारून आम्हाला पुस्तकं पुरवावीत अशी विनंती.

आपली विश्वासू

अ. ब.क

पत्ता:-आदर्श विद्यालय,

घाटकोपर (प.)

मुंबई.

ईमेल आयडी:-

abc@gmail. com

Similar questions