India Languages, asked by delania5610, 4 months ago

plz don't spam or I will report
मराठी

1.पाणी हेच जीवन, या विद्यानासंबंधी
तुमचे मत लिहा.
2.झाडाचे मानवी जीवनातील स्थान, या
विषयी तुमचे मत लिहा. ​

Answers

Answered by ankitahajare147
2

Explanation:

1.पाणी हेच जीवन.

पाणी हे या विशवासाठी अमृतच आहे. आपण पाण्याविना जगू शकत नाही.पाण्याविना आपले सर्व काम अपुरे आहेत. आपल्या सर्व कामात आपल्याला पाण्याची गरज लागतेच.

2.झाडांचं आपल्या मानवी जीवनातं एक वेगळं स्थान आहे. झाडं आपल्याला श्वास घेण्यासाठी उपयोगी पडतात.झाडांमुळे आपण फले खाऊ शकतो.

Similar questions