India Languages, asked by Kamblesushma810, 4 months ago

Plz find guys in marathi Verry urgent.​

Attachments:

Answers

Answered by aryan9228
2

Answer:

१. क्रियाविशेषण अव्यय - भरभर, सावकाश, सतत.

२. शब्दयोगी अव्यय - पोटोबाविरुद्ध, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, कशासाठी.

३. उभयान्वयी अव्यय - किंवा, अथवा, आणि.

४. केवलप्रयोगी अव्यय - बापरे, अबब.

Similar questions