plz give ans of 9th
Attachments:
Answers
Answered by
1
Explanation:
6 ) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ,
7 मूठ झाकली सव्वालाखाची,
8 प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली,
9 कोल्ह्याला द्राक्षे आंबट,
10 अंथरूण पाहून पाय पसरावे,
11 इकडे आड तिकडे विहीर,
12 काखेत कळसा गावाला वळसा,
13 थेंबेथेंबे तळे साचे
14 खाईन तर तुपाशी नायतर उपाशी
make as brainliest
Answered by
0
४) रात्र थोडी सोंगे फार
५) उथळ पाण्याला खळखळाट फार
६) दोघांचे भांडण तिस-याचा लाभ
७) झाकली मूठ सव्वा लाखाची
८) घरोघरी मातीच्या चुली
९) कोल्ह्याला द्राक्षे आंबट
१०) अंथरुण पाहून पाय पसरावे
११) इकडे आड तिकडे विहीर
१२) काखेत कळसा गावाला वळसा
१३) थेंबे थेंबे तळे साचे
१४) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
brainliest दाबायला विसरू नका
Similar questions