plz give me the ans fast in marathi language it's really very immediate...plz
Attachments:
Answers
Answered by
0
उत्तर:
पाच वर्तुळे एकमेकांत गुंफुन त्याचा गोफ बनवून ती ऑलिंपिकच्या ध्वजावर रेखाटली आहेत. ही पाच वर्तुळे जगातील पाच खंडांचे प्रतीक आहेत. जणू हे पाच खंड एकमेकांशी मैत्रीने व प्रेमाने जुळले गेलेले आहेत असे या गोफातून दिसून येते. ही वर्तुळे जणू आपणास समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, समतेने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास शिकवितात. संपूर्ण विश्व हे आपले कुटुंबच आहे, असे जणू आपणास सांगतात. या पाच वर्तुळांच्या जवळच तेवत असणारी ज्योत आपल्या हृदयातून क्षुद्र विचारांचा अंधकार मिटविण्यास स्वयंसिद्ध होते.
.... let me know if it is helpful......
.........hope it will help : ) ......
Similar questions
Science,
3 months ago
English,
3 months ago
Hindi,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Biology,
11 months ago