Hindi, asked by ushamourya99, 5 months ago

plz help it out .. I want ans immediately to write .. But on marathi .

Attachments:

Answers

Answered by kwagh119
2

Answer:

आमचा भारत देश हा विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचा सण आणि संस्कृती व भाषा ही वेगवेगळी आहे.

तरीपण या भारत देशात सर्व सण हे अन्य धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरे करतात. म्हणून या भारत देशाला सणांचा देश असे म्हणतात. भारत देशात साजरे केले जाणाऱ्या सर्व सणांपैकी नाताळ हा एक ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे.

भगवान येशू हेच होते ज्यांनी लोकांना नवीन जीवन जगण्याची शिकवण दिली. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या दुःख आणि पीडापासून तारण केले.

असा विश्वास आहे कि, ज्यावेळी भगवान येशू यांचा जन्म झाला होता तेव्हा समाजामध्ये लोभ, द्वेष, अंधश्रद्धा, हिंसा इ. वाईट प्रथा रूढ होत्या. ईश्वराने त्यांना लोकांना सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी पाठविले होते.

जेणेकरून ते लोकांमधील अंधकार, अशांतता, दुःख आणि त्रास हे दूर करून लोकांना सत्याचा मार्ग दा

Similar questions