Hindi, asked by zakirmokashi2, 1 year ago

Plz help me its urgent..
Vartaman patra naste tar???
In marathi..

Answers

Answered by sambodhijadhav
12
वर्तमान पत्र नसते तर आपल्याला जगात काय घडत आहे हे कळलं नसतं।वर्तमान पत्रात फक्त बातम्या नसून आपल्याला विविध क्षेत्रातील माहिती मिळते।वर्तमान पत्र आपल्या अति उपयुक्त आहे।आता मोबाईल फोन्स च्या सुविधा आल्यापासून तर वर्तमान पत्र सकाळी उठल्या बरोबर वाचण्यारांची संख्या थोडी कमीच झाली।कारण आपली नवीन पिढी जरी सकाळी उठल्या बरोबर मोबाईल चेक करतात पण मोठे लोक आता सुद्धा वर्तमान पत्र सकाळी चहा घेताना वाचायला आवडतात।


hope it will help you.i have written it by my own thinking so I wish it will help you.

preet0786: hiii
Similar questions