Plz i want formal letter in marathi language of any topic
Answers
खाली औपचारिक पत्रा चे उदाहरण दिले आहे
जनार्दन पाटील,
राधिका विद्यालय,
सोडवला रोड,
कांदिवली पश्चिम.
प्रति,
अध्यक्ष,
रूपा कला साहित्य मंडळ,
दादर पूर्व.
विषय: दिवाळी शोबेचे साहित्य मागणी पत्र.
माननीय महोदय,
मी जनार्दन पाटील, राधिका विद्यालय मध्ये शिकणारा एक विद्यार्थी आहे. मी आठवी मध्ये शिकतो आणि आता दिवाळी जवळ येत आहे. तर क्राफ्ट च्या तासाला आम्हाला ह्या वर्षी दिवाळीचे साहित्य ह्यांना सजावट करायची असते व गरिबाच्या घरी आम्ही ते साहित्य देतो, ज्याने करून त्यांची पण दिवाळी आनंदात जाते.
मी तुम्हाला विनंती करत आहे की ह्या वर्षी जर तुम्ही आम्हाला दिवाळीचे साहित्य दिले तर खूप मदत होईल तुमची.
यादी खालील प्रमाणे आहे:
१) पणत्या: ५० नग
२) कंदील: ६० नग
३) रांगोळी: ५ किलो
४) कपडे
५) फटाके (आवाज आणि प्रदूषण न करणारे)
६) फराळ.
मी तुमच्या पत्राची वात बघीन.
धन्यवाद.
आपला नम्र,
जनार्दन.