Hindi, asked by shca83, 7 months ago

plz tell the ans fast its not getting on google plz plz plz the one who will answer this correctly i will mark him or her brainliest​

Attachments:

Answers

Answered by vishalchowdary
0

Answer:

Explanation:

brainliest

Answered by varadad25
3

Answer:

उताऱ्यातील शुद्धलेखनाच्या चुका अधोरेखित केल्या आहेत.

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला कि हवामानात बदल व्हायला लागतो. हावा थंड होऊ लागते. आकाषात काळे ढग जमा होऊ लागतात. पहील्या पावसाच्या सरी कोसळल्या की झाडांना नवी पालवी फूटते. सगळा निसर्ग हिरवागार होऊन जातो. पावसाने सारे आकाश स्वच्छ होऊन जातो. असा हा नयनरम्य पाउस कधीकधी मात्र रौद्र रूप धारण करते.

एके दिवशी मि माझ्या मैत्रिणींसोबत बाजारात गेले होते. आम्हि निघालो तेव्हा पावसाची भुरभुर चालू होती. परंतू, काही क्षणातच आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले. जोरजोरात वीजा कडाडू लागल्या. आणी मुसळधार पाउस सुरू झाला.

Explanation:

शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केलेला उतारा:

ऊन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की हवामानात बदल व्हायला लागतो. हवा थंड होऊ लागते. आकाशात काळे ढग जमा होऊ लागतात. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की झाडांना नवी पालवी फुटते. सगळा निसर्ग हिरवागार होऊन जातो. पावसाने सारे आकाश स्वच्छ होऊन जाते. असा हा नयनरम्य पाऊस कधीकधी मात्र रौद्र रूप धारण करतो.

एके दिवशी मी माझ्या मैत्रिणींसोबत बाजारात गेले होते. आम्ही निघालो तेव्हा पावसाची भूरभूर चालू होती. परंतु, काही क्षणातच आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले. जोरजोरात विजा कडाडू लागल्या. आणि मुसळधार पाऊस सुरू झाला.

Similar questions