English, asked by tanvvi6468, 9 months ago

Poem on Mother, Beautiful Marathi Essay on Mother, Aai Sampavar Geli Tar

Answers

Answered by halamadrid
4

Answer:

आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी,पगार वाढीसाठी,कार्यपद्धतीत बदल व्हावी अशा अनेक कारणांसाठी आजकल लोक संपावर जातात.त्यामुळे देशाचे आणि सामान्य जनतेचे खूप हाल होतात.

आपली आई दिवसभर काम करत असते,पण ती कधीच तक्रार करत नाही.जर तीच संपावर गेली,तर....!

रोज सकाळी मला आईच उठवते. माझ्यासाठी व घरातील सगळ्यांसाठी नाश्ता तीच बनवते.सकाळी कॉलेजला जाताना मी महत्वाचे पुस्तके घेतली आहेत ना, ह्याची आठवण करून देते.पण जर तीच संपावर गेली,तर हे सर्व कोण करील?

आई खूप छान स्वयंपाक करते.ती चाइनीज पदार्थ खूप छान करते.जर ती संपावर गेली,तर माझ्यासाठी जेवण बनवणार?

माझ्या मनातील सगळ्या चांगल्या वाइट गोष्टी मी तिला सांगते,तेव्हा मला बरं वाटतं.ती नेहमी मला प्रोत्साहन देत असते.माझे फार लाड करते.सकाळी उठल्यापसून ते रात्री झोपेपर्यंत मला लहान सहान गोष्टींसाठी तिची गरज लागते. जर ती संपावर गेली,तर माझी नक्कीच तारंबळ उडेल.

तेव्हा,"आई संपावर गेली,तर!" हा विचारसुद्धा मनात नाही आणला पाहिजे.

Explanation:

Similar questions