India Languages, asked by lokupatle777, 9 months ago

poem on rakhi
in Marathi lo
language​

Answers

Answered by rutujadilipmisal
1

Answer:

काही नाती खूप अनमोल असतात,

हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील....

तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,

आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल......

राखी हे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे

राखी एक विश्वास आहे

तुझ्या रक्षणार्थ् मी सदैव सज्ज असेन

हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला इच्छितो

Similar questions