India Languages, asked by rahulray5073, 7 months ago

Pollution essay in Marathi easy

Answers

Answered by bsidhardhareddy
2

Answer:

मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे गृहपाठ दिले जातात जसे कि ५ ते १० ओळीत निबंध,भाषण आणि परिच्छेद लेखन आणि यासाठी त्यांना वेगवेगळे विषय दिले जातात. आम्ही आधीच सामान्य गृहपाठांचा विषयांवर लेख लिहिले आहेत. हे निबंध/ओळी इयत्ता १,२,३,४,५, चा विद्यार्थ्यांसाठी सरळ आणि समजण्यास सोपे आहेत. या लेखामध्ये प्रदूषण एक समस्या या विषयवर आम्ही एक छोटा निबंध लिहिला आहे. इयत्ता ५,६,७,८,९,१०, इत्यादी वर्गाचा विद्यार्थ्यांना हा विषय निबंध लेखनासाठी येऊ शकतो. आमच्या मते तुम्ही विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुम्हाला हि माहिती उपयुक्त ठरेल असे आम्हाला वाटते. प्रदूषण एक समस्या या विषयावर १,२,३,४,५ च्या विध्यार्थ्यांसाठी १० ओळी/वाक्यांमध्ये निबंध १. आपल्या शहरात खूप धूम्र प्रदूषण आहे. २. आम्ही शाळेमद्ध्ये जात असताना आम्हाला रस्त्या पलीकडचे काही दिसत नाही. ३. आमच्या विज्ञानच्या शिक्षकांनी सांगितले की याला धुके असे म्हणतात. ४.आमच्या शहरात दोन नद्या आहेत आणि दोन्ही हि खूप प्रदूषित आहेत. ५. नदीतल्या पाण्याचा वास सांडपाण्यासारखा येतो व पाणी काळ्या रंगाचे दिसते. ६. रस्त्यावर आणि नदीमद्ये खूप कचरा आणि प्लास्टिक आहे. ७. मला शिमला शहर खूप आवडते, तिथली हवा आणि पाणी खूप स्वछ आहे, ८.आपल्याला आपल्या खराब सवयी बदलाव्या लागतील नाहीतर आपले शहर कचरा पेटी सारखे दिसेल. ९. आपण आपल्या शाळेत, रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर कचरा नाही केला पाहिजे. १०. आपण आपल्या घरातला ओला कचरा व सुका कचरा वेगळे ठेवायला पाहिजे. ११. मला माझ्या शहराला आणि देशाला स्वछ करण्यास मदत करायला खूप आवडेल. १२. मला माझ्या शहराला भारतातले सगळ्यात स्वछ शहर म्हणून बघायला खूप आवडेल. प्रदूषण एक समस्या या विषय वर मराठी मध्ये १० ओळीत लहान निबंध,भाषण, परिच्छेद आपल्या शहरातील प्रदूषण वाढत चालले आहे. पुढे जाऊन आपले शहर कचरा पेटीत बदलू शकते. लोक रस्त्यावर थुंकतात, प्लास्टिक पिशव्या फेकतात, खाल्लेले पॅकेट रस्त्यावर फेकतात. आपल्याला शिस्त नाही. आपण आपल्या स्वतःचा हातांनी पर्यावरणाला आणि शहराला हानी पोचावतोय. कारखाने घातक धूर आकाशात सोडतात,गाड्या हि प्राण घातक धूर सोडतात. कारखाने त्यांचा रासायनिक कचरा आणि पाणी नदी आणि समुद्रात सोडतात. शहर आणि गावातले गटारे व नाले नदीला जुळतात. हे सगळे भारतात सरासपणे आहेत. सरकारने या विषयावर ठोस नियम, धोरणे, पाऊल उचलायला हवे. त्या बरोबर आपण आपल्या खराब सवयीहि बदलायला हव्यात. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन हि समस्या सोडवायला हवी. आपल्याला स्वछ भारत अभियानात सहभागी झाले पाहिजे. शालेय विध्यार्थी म्हणून आपल्यालाहि हि मोहीम विजयी करण्यासाठी एकत्रित काम करायला हवे. आपण स्वच्छतेच्या महत्वा साठी सोशिअल मीडियाचा वापर करून जगाला सांगू शकतो. आपण वेगवेगळ्या अँप्स चा उपयोग करून प्रदूषण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करू शकतो. आपण क्लीन इंडिया वीकएंड शिबीर मध्येहि भाग घेऊ शकतो. आपण विद्यार्थ्यांनी अशी शपथ घेऊया कि आपण मोठ्यांसारखे गैरजबाबदार वागणार नाही. त्यांनी पर्यावरण स्वछ ठेवण्याकरीता काही नाही केले आणि आपल्याला हि या बद्दल काही शिकवले नाही. आपण नवी पिढीने ह्या मोहिमे मध्ये पुढाकार घ्याला हवा. आपण आपली शाळा, शहर, देश स्वच्छ बनवण्यास आपला संपूर्ण योगदान द्यायला पाहिजे. चला सगळ्यांनी शपत घेऊया कि आपण सगळे आपल्या देशाचे शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिक बनू.

Explanation:

please tag me as brainleist

Answered by sunitar8457
1

प्रदूषण

Explanation:

प्रदूषण हा आजच्या काळात खूप मोठा संकट आहे कारण यामुळे अनेक लोकांना आरोग्य समस्या झालया आहेत. अलिकडच्या वर्षात प्रदूषणाचा दर अगदी वेगाने वाढत आहे कारण औद्योगिक कचरा थेट माती, पाणी आणि हवेत मिसळत आहे . असे असूनही लोक अजुनही प्रदूषण आणि त्यांच्या परिणामांना गांभीर्याने घेत नाही आहेतआहेत. या मुद्द्याला गांभीर्याने हाताळण्याची नितांत गरज आहे अन्यथा आपल्या भविष्यातील पिढ्याना खूप त्रास होऊ शकतो.

प्रदूषणप्रदूषण बरयाच श्रेणीमध्ये वरगीकृत केले जाते जसे वायू प्रदूषण, माती प्रदूषण, जल प्रदूषण आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला हानी पोहचत आहे.

वृक्षतोडीवृक्षतोडी, वाहनांचा अति वापर. शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे नैसर्गिक वातावरणात खूप बदल झाला आहेआहे. हानिकारक आणि विषारी कचरयामुळे माती, वायु आणि पाणयामधये अपरिवर्तनीय बदल होतो व पृथ्वीवरील जीवाना त्याचे घातक परिणाम सोसावे लागतात.

प्रदूषण रोखणयात आणि कमी करण्यात योगदान देण्याचे करतवय आज प्रत्येकाचे आहे आणि हे करतवय पूर्ण केलयानतरच आपण पुढच्या पिढ्यांना प्रदूषण मुक्त वातावरण देऊ शकतो.

I hope this will help u

please mark me as a brainlist.

Similar questions