History, asked by SabatasneemShaikh, 1 month ago

powada on shivaji maharaj in marathi​

Answers

Answered by singhsujata5862
0

Answer:

yes there is one film you see tanaji- the unsung warrior

Explanation:

please mark me branlist Plz plz Plz

Answered by yogeshbhuyal7
0

Answer:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा मॉरिशसच्या सरकारी टीव्ही चॅनेलवरून प्रसारित करण्यात येणार आहे. शाहीर राजू पाटील यांनी ही माहिती दिली आहे

मॉरिशसमधील पालमा सिटी येथे सरकारने छत्रपती शिवाजी स्पिरिच्युअल गार्डन साकारले आहे. या गार्डनचे उद्घाटन शनिवारी, सहा जूनला होणार आहे. उद्घाटन प्रसंगी मॉरिशसमधील मराठा मंडळाने देश-विदेशातील कलाकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व कार्यक्रमांचे सरकारी चॅनेल आणि फेसबूकवरून प्रसारण केले जाणार आहे. कोल्हापूरचे शिवशाहीर पुरुषोत्तम ऊर्फ राजू राऊत तसेच नंदेश उमप यांचे पोवाडे या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहेत. अशी माहिती मॉरिशसचे प्रसिद्धीप्रमुख आणि व्हिडिओ चॅनेलचे एडिटर अर्जुन पुतलेजा यांनी दिली. शाहीर राऊत यांच्या पोवाड्याचे चित्रीकरण शिवाजी पेठेतील पंत अमात्य बावडेकर आखाड्याच्या राधाकृष्ण मंदिरात झाले. पोवाड्यात शाहीर अजित आयरेकर, राजू पाटील, महेश सोनुले, वरद झुरळे, भार्गव कांबळे यांनी साथसंगत मिळाली. यापूर्वी राऊत यांचा पोवाडा पोलंडमध्ये प्रसारित झाला आहे.

Similar questions