*△PQR मध्ये S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ = 12, PR = 16, PS = 10 तर QR ची लांबी काढा.*
1️⃣ 20
2️⃣ 15
3️⃣ 10
4️⃣ 1
Answers
Answered by
5
Answer:
1) 20
Step-by-step explanation:
येथे आपण Apollonius' theorem चा वापर करू.
PQ²+PR²=2(QS)²+2(PS)²
12²+16²=2(QS)²+2(10)²
144+256=2(QS)²+200
2(QS)²=200
(QS)²=100
QS=10
QR=QS+SR...(कारण Q-S-R व S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे)
पण, QS=SR
म्हणून,
QR=QS+QS
QR=2QS
QR=2×10
QR=20
Similar questions