English, asked by lahukatkar47926, 3 months ago

pradushan निबंध मराठी​

Answers

Answered by shrishty46
0

Explanation:

प्रदूषण हा शब्द म्हणजे पर्यावरणात निर्माण झालेले दूषण! प्रदूषण दोन प्रकारचे असते ज्यांचा संबंध आपल्याशी सरळसरळ येत असतो. एक म्हणजे जलप्रदूषण आणि दुसरे वायुप्रदूषण! आपण जमिनीवर राहत असल्याने हवा आणि पाणी यांचा सातत्याने वापर होत असतो आणि गरजही भासत असते. त्यामुळे हवा आणि पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे.

वायूप्रदूषण किंवा जलप्रदूषणाचा परिणाम एवढा भेडसावणारा ठरला नसता, परंतु वाढत जाणारी अनियंत्रित लोकसंख्या, त्यांच्या गरजा पूर्ण करता करता होणारी धावपळ आणि व्यर्थ विकासाच्या आणि अति तंत्रज्ञानाच्या मागे पळत राहिल्याने आपण निसर्ग आणि मुक्त वातावरण यांपासून खूप दूर होत चाललो आहोत याचा सारासार विचार झाला पाहिजे.प्रदूषण हा शब्द म्हणजे पर्यावरणात निर्माण झालेले दूषण! प्रदूषण दोन प्रकारचे असते ज्यांचा संबंध आपल्याशी सरळसरळ येत असतो. एक म्हणजे जलप्रदूषण आणि दुसरे वायुप्रदूषण! आपण जमिनीवर राहत असल्याने हवा आणि पाणी यांचा सातत्याने वापर होत असतो आणि गरजही भासत असते. त्यामुळे हवा आणि पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे

Similar questions