prasanga lekhan :-shaleche varshik sneah sammelan
Answers
Answer:
Explanation:
बघणार आहोत. निश्चितच तुमच्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही आनंदाने आणि धडाक्यात बिनधास्त होऊन मनमुरादपणे मित्रांच्या सानिध्यात शिक्षक प्राध्यापकांच्या सहकार्याने आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत जडलेल्या प्रतिभेला एक नवे वळण देऊन नवीन काहीतरी निश्चित केले जातील त्यामुळे तुमची खुप स्तुतिसुमने सुद्धा झाली असतील चला तर मग अशाच या शीर्षकांतर्गत आज आपण निबंध लेखन करणार आहोत तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा स्नेहसंमेलन या विषयावर चला सर्व प्रत्यक्षरीत्या निबंधाला सुरुवात करुया.
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे:-
स्नेहसंमेलनाच्या उद्देश्य
मनाने जवळ येणे
वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग
स्नेहसंमेलनाच्या दिवशी दिली जाणारी पारितोषिके
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना विद्यार्थ्यांना होणारा आनंद
पाहुण्याच्या भाषणाची ओढ
स्नेह संमेलनामध्ये विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचे विशेष
नाच गाणी, नकला, एकांकिका, नाट्य भाषणे, समाजप्रबोधन आदींचे आयोजन
विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देतात
स्नेहसंमेलन मध्ये विद्यार्थ्यांची मने सुखावतात
काही कडू गोड अनुभव, मित्र तसेच शत्रू त्यांचे खरे स्वरूप अनुभवले
I THINK THINKI THIS WILL HELP YOU