propkrari vyth nhi jata
Answers
Answered by
0
Answer:
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध सुरु,काय सुरु आणि काय बंद असणार जाणून घ्या
webdunia
रविवार, 27 जून 2021 (15:31 IST)
कोरोनाचा उद्रेक अद्याप संपलेला नाही. दरम्यान, कोविड 19 साठी देण्यात येणारी सूट कमी करून पुन्हा निर्बंध वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला.वास्तविक,राज्यात डेल्टा प्लस प्रकार आढळल्यानंतर राज्य सरकारने कोरोनासंबंधी निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 मधील प्रकरणे कमी झाल्यावर राज्य सरकारने यापूर्वी पाच-स्तरीय अनलॉकची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु आता सरकारने ही बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.सोमवार पासून हे निर्बंध लावण्यात येतील.
Similar questions