PRORITED
पंडीतांच्या कोणत्या रचनेमुळे पंडीती काव्य
समाज जीवनापासून दुरावले.
Answers
Answer:
आंध्र प्रदेशातील एक वन्य जमात. यांची लोकसंख्या १९७१ च्या शिरगणतीप्रमाणे ४,३०६ होती. यांची वस्ती मुख्यत: हैदराबाद, पूर्व गोदावरी, विशाखापटनम् या जिल्ह्यांत आढळते. हे लोक कोया, कोंड अगर बस्तरच्या गोंडांहून अधिक वन्य आहेत. हे वर्णाने पिंगट किंवा काळसर तपकिरी असून रुंद चेहरा, मध्यम उंची, बसके नाक, कुरळे केस, पातळ ओठ व टोकदार हनुवटी ही यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. रेड्डी बायकांचे स्तनही खुरटे असून एक अपुरे लुगडे त्या नेसतात. तरुण मुली वक्षस्थळ पदराने झाकतात; परंतु मूल झालेली स्त्री आपली छाती उघडीच ठेवते. स्त्रिया वेताच्या शंखांच्या व काचेच्या मण्यांच्या माळा घालतात व पितळेची कांकणे घालतात. लग्न झालेल्या स्त्रिया मंगळसूत्राची वाटी किंवा पुतळी तांबड्या दोऱ्यात ओवून घालतात. तिला ‘पुस्ती’ म्हणतात. नाकात सुंकले व कानात बाळ्या किंवा कुडी घालतात. पुरुष ‘गोशबता’ म्हणजे लंगोट लावतात. कमरेला दोरी बांधतात आणि त्यात सुरा, विळा वगैरे वस्तू खोचलेल्या असतात. शिंदीच्या तंतूची विणलेली एक माळ पुरुष गळ्यात घालतात. कधीकधी काळ्या मण्यांची दुहेरी माळही ते घालतात. पुरुष व स्त्रिया दोघेही लांब केस ठेवतात. पुरुष बुचडा घालतात. कोयांच्या संपर्काने त्यांच्या केशभूषेत काही फरक झालेले आढळतात. यांच्यात गोंदण्याची प्रथा फारशी आढळत नाही. स्वावलंबन व स्वातंत्र्यप्रियता हे दोन स्वभावविशेष रेड्डींत आढळतात. नाचगाण्याचे प्रमाण या जमातीत कमी आहे. त्याहूनही त्यांच्यातील लोककथांचे प्रमाण कमी आहे. डोंगरभागातले लहान पाडे व गोदावरीच्या तीरावरची मोठी खेडी, या प्रकारच्या वसाहती रेड्डी प्रदेशांत आढळतात. पूर्व घाटातल्या दाट डोंगरी रानात राहणाऱ्या रेड्डींना ‘कोंडा रेड्डी’ अगर ‘पहाडी रेड्डी’ असे नाव पडले आहे. पहाडातल्या वसाहती अगदी लहान असतात. कधीकधी अवघ्या दोन-तीन घरांचाच एक पाडा असतो, कधीकधी विखुरलेल्या पाड्यांचे मिळून एक गाव होते. पोडू पद्धतीची शेती असल्यामुळे या पहाडी वसाहती कायम स्वरूपाच्या नसतात. तेकापल्ली, तुमिले, कोंडापुडी या गावांतली घरे नदीच्या तीरावर बांधलेली आढळतात. मोठ्या गावात मधोमध चौक असतो, त्याला ‘पेद्दा दरे’ म्हणतात.
रेड्डींची घरे चौकोनी असून ती ओट्यावर बांधलेली असतात. दोन बाजू असलेल्या एका खांबावर त्याची उभारणी होते, या खांबाला ‘निद्रम’ म्हणतात. त्याच्यावर शिखरासारखे छप्पर रचतात. छप्पर बांबूच्या छिलट्यांचे असून त्यावर ताडाची पाने व गवत आच्छादतात. भिंती कुडाच्या असतात व जमीन शेणाने सावरतात. जमिनीवरच पाणी साठवण्यासाठी ‘निल्ला कुंडा’ या नावाचे रांजण असतात. बांबूच्या परड्यांत (जिंजल बुट्टा) जंगलातली कंदमुळे गोळा करतात. धान्यही त्यातच साठवून ठेवतात. रेड्डी लोक चटया विणतात; माशांची जाळी तयार करतात. मुलांना टोपलीसारख्या विणलेल्या पाळण्यात (वियुल) निजवतात.