Pruthvichi parvlanachi disha sanga
Answers
Answered by
1
Answer:
पृथ्वीच्या स्थिरतेशी याचा संबंध आहे. भोवरा जोपर्यंत फिरता असतो तोवर उभा असतो. अर्थात हे लांबचे उदाहरण झाले तरी समजायला सोपे आहे. परिवलन सगळेच करतात तारे, सूर्य,चंद्र, पृथ्वी. याला टायाडल लॉक असा शब्द आहे. परिवलन केले नाही तर पृथ्वी एकतर सूर्यावर आदळेल अथवा अंतराळात फेकली जाईल कारण सूर्य तिला फिरवतो आहे. गोफणीतला दगड बघा तो गोफणीला सोडण्याआधी परिवलन करत नसतो, सोडल्यावर मात्र फिरत जातो कारण आपण त्याला फिरवलेले असते.
Similar questions