History, asked by angelfernandes87, 4 months ago

PT Usha information in Marathi​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

भारताची सुवर्णकन्या म्हणून पी टी उषा यांचे नाव सर्वांना सुपरिचित आहे. Read PT Usha Information in Marathi राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पी टी उषा यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

१९४६ मध्ये त्यांचा जन्म झाला.त्यांना बालपणापासूनच खेळाची आवड होती.

बाराव्या वर्षी त्यांना प्रख्यात प्रशिक्षक व नंबियार ह्यांच्या कडे खेळाचे प्रशिक्षण घेतले १९७९ साली त्यांना राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले.

त्या भारताच्या धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत.

Explanation:

hope it helps please mark me as brainliest

Similar questions