pustak ka mahatva marathi nibandh
Answers
जेव्हा पृथ्वीचे निर्माण झाले तेव्हा देवाने प्राणी, पक्षी, निसर्ग, मानव इत्यादी ह्यांना बनवलं. ह्या सगळ्यांमध्ये मानवाला देवाने हुशार मेंदू, स्पष्ट बोलणे, नीट ऐकणे ह्या सारखे अनेक गुण दिले. हळू हळू माणूस आपल्या मेंदूचा वापर रोजच्या जीवनात करू लागला.
जसा काळ पुढे जात राहिला माणूस लिहायला, वाचायला लागला. वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करू लागला, पुष्टके लिहू लागला. म्हणूनच पुस्तकाला आजच्या काळात खूप उच्च स्तान आहे. त्याच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊन शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो इत्यादी.
Answer:
पुस्तके ही चारित्र्य निर्माण करण्याचे एक उत्तम साधन आहे. पुस्तकातून देशातील ऐक्याचा धडा शिकवता येतो. तसेच पुस्तकाद्वारे आपल्याला नवीन प्रेरणा व दिशा मिळते. म्हणूनच पुस्तके ही ज्ञानाची वाहणारी गंगा आहे. जी कधीच थांबत नाही.
परंतु अशी काही पुस्तके आहेत जी आपल्याला चुकीच्या मार्गाने मार्गदर्शन करतात. म्हणून आपण अशी पुस्तके वाचणे टाळावे आणि नेहमी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक पुस्तके वाचली पाहिजेत.
जर आपल्याजवळ पैसे नसतील तर जवळच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करू शकतो. सरकारी शाळेत सुद्धा पुस्तके ही विनामूल्य उपलब्ध आहेत. ज्ञान प्राप्त करणे हा एक चांगला आणि सोपाव स्वस्त मार्ग आहे.
निष्कर्ष:
पुस्तकांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो. तसेच पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग