India Languages, asked by sindhu91, 11 months ago

Pustak pradarshan jahirat in marathi

Answers

Answered by halamadrid
149

■■ पुस्तक प्रदर्शनावर जाहिरात■■

खुशखबर!खुशखबर!खुशखबर!

'आता तुमच्या शहरात येत आहे,

■■'भव्य पुस्तक प्रदर्शन'■■

◆ या प्रदर्शनात २००० हून जास्त पुस्तके उपलब्ध असणार आहेत.

◆ इथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर,विविध भाषांची पुस्तके पाहयाला मिळतील.

◆ प्रदर्शनासोबत विक्री सुद्धा.

●●" तर नक्की या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या"

◆ प्रवेश विनामूल्य!!

●वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.

● ठिकाण - जी.एन. एम हॉल, कस्तूरी प्लाजा, बोरीवली(पू)

● दिनांक- १० व ११ मार्च.

Answered by shaikhazhar656
45

Answer:

Hope it helps you'll

Attachments:
Similar questions