India Languages, asked by Nikess54671, 16 days ago

pustakana bolta ale tar nibandha in marathi

Answers

Answered by sandhyadeshukh1981
0

Answer:

पुस्तके एका चांगल्या मित्रसारखे आपला साथ देत असतात. मनुष्यासारखे त्यांनाही समस्या असतात. काही लोक त्यांच्यबरोबर गैरवर्तन करतात,जसे की त्यांची पाने फाडली जातात, त्यांच्यावर जमा झालेली धूल पुसली जात नाही, त्यांच्यावर नको त्या गोष्टी लिहिल्या जातात. कधी कधी त्यांची पाने दुमडतात, ती सुद्धा नीट केली जात नाहीत. पुस्तके बोलू लागले तर, ते आपल्याला त्यांना होत असलेल्या समस्या सांगतील.

आपण टीव्ही, मोबाइलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवू. आपल्याला कंटाळा आल्यावर ते आपल्याला छान कविता, कथा एकवून दाखवतील.एका चांगल्या मित्रासारखे आपल्या कठीण वेळात किंवा आपण उदास असल्यावर, आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकवतील, ज्यामुळे आपले मन प्रसन्न होईल.

आपण सुद्धा आपल्या समस्या त्यांना सांगू शकू,ज्यावर ते आपल्याला समाधानकारक उत्तर देतील.

Similar questions