India Languages, asked by alekshendra, 1 year ago

*Puzzle-* एकदा एक जावई आपल्या सासऱ्यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईल; पण मी ज्या तारखेला येईल तितके तोळे सोने मला पाहिजे! मग सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्या पर्यंत अंगठ्या करून दे. माझा जावई ज्या दिवशी येईल तितक्या तोळ्याची अंगठी मी देईन. पण सोनार हुशार होता त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या आणि दिल्या! त्या अंगठ्या कोणत्या अन् किती तोळ्याच्या असतील?

Answers

Answered by SARDARshubham
2
त्या अंगठ्या 1,2,4,8 आणी 16 तोळ्याच्या असतील. ह्या अंगठ्यांनी 1 ते 31 तोळ्यांचे सोने बनु सकतात.

जर तो जावई महीन्याच्या कोनत्याही दिवशी आला ,तर त्याला खालील प्रमाने सोने देता येईल.

1 , 2 , 4 , 8 , 16

1 = 1
2 = 2
3 = 1+2
4 = 4
5 = 1+4
6 = 2+4
7 = 1+2+4
8 = 8
9 = 1+8
10 = 2+8
11 = 1+2+8
12 = 4+8
13 = 1+4+8
14 = 2+4+8
15 = 1+2+4+8
16 = 16
17 = 1+16
18 = 2+16
19 = 1+2+16
20 = 4+16
21 = 1+4+16
22 = 2+4+16
23 = 1+2+4+16
24 = 8+16
25 = 1+8+16
26 = 2+8+16
27 = 1+2+8+16
28 = 4+8+16
29 = 1+4+8+16
30 = 2+4+8+16
31 = 1+2+4+8+16
------–------------------------------
Similar questions