World Languages, asked by labi4953, 9 months ago

PUZZLES & RIDDLES ग्रुपची मंडळी रेडी ? ? ? आज उत्तरातील शेवटचे अक्षर ' डी ' 01. फळे ठेवण्याची टोपली = 02. जाड पांघरूण = 03. पूर आल्यानंतर नदी...भरून वाहते = 04. ...ते ब्रम्हांडी = 05. जुन्या काळातील पुरुषी वस्र = 06. लांब प्रवासी साधन = 07. जास्त अन्न .....त शिजवतात = 08. बटन = 09. सर्पाची चाल = 10. जादुगाराची ......= 11. एक पाय = 12. नाखवा = 13. पायरींचे वर जाण्याचे साधन = 14. सापाचा खेळ करणारा = 15. खेड्यात ही पिटतात = 16. चक्कर आल्यावर ही जाते = 17. बहुमजली इमारत = 18. त्वचा = 19. नाकाचे छिद्र = 20. सर्व मार्ग बंद होणे = 21. दुधाचा गोड पदार्थ = 22. मुंबईचे एक उपनगर = 23. आड , विहीर = 24. वाहन = 25.खुप उत्साह, धैर्य, धमक =

Answers

Answered by vish143690
22

Answer:

1 परडी , दुरडी

2 गोधडी

3 दुथडी

5 बंडी

6 आगगाडी

8 गुंडी

9 नागमोडी

10 छडी

11 लंगडी

12 नावाडी

13 शिडी

14 गारुडी

15 बिडी

17 माडी

18 चामडी

19 नाकपुडी

23 बावडी

24 गाडी

Similar questions