Hindi, asked by shahiqueashar, 9 months ago

Q.1) खालील वाक्य प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा:
1) दवंडी पिटणे :
2) संधी मिळणे :

Q.2) समानार्थी शब्द लिहा:
1) डाका :
2) कोतवाल चावडी :

Q.3) विरुद्धार्थी शब्द:
2)ओळखीचा x
2) उपस्थित x


who will answer me I make him brainlist and follow him/ her ​

Answers

Answered by krishna210398
0

Answer:

अर्थ - मन शांत व एखाद्या गोष्टीशी एकरूप होणे.

वाक्य - राहुल रात्रभर भरकटणारे मन प्रभातफेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले.

Explanation:

अधीर होणे - उत्सुक होणे.

मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला.

अन्नान होणे - गरीबीमुळे खायला न मिळणे.

लॉकडाऊन मुळे मोलमजुरी करणारे लोक अन्नान झाले.

असंतोष निर्माण होणे - चीड निर्माण होणे, राग येणे.

कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला.

अभिमान वाटणे - गर्व वाटणे.

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना अभिमान वाटला.

अभिवादन करणे - नमस्कार करणे.

विशाखाने आई बाबांना अभिवादन केले.

अंत होणे- मृत्यू होणे.

अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला.

अंदाज बांधणे - अटकळ बांधणे, तर्क करणे.

हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी चार दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला.

अंगाची लाहीलाही होणे- अतिशय संताप येणे.

प्राण्यांवर होणारे अत्याचार पाहून अंगाची लाहीलाही झाली.

अपव्यय टाळणे- दुरुपयोग न करणे.

नेहमी पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा.

अन्नाला जागणे- कृतज्ञ असणे.

कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो.

खालील वाक्य प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा

https://brainly.in/question/22126668

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. नजर खिळने​

https://brainly.in/question/48037043

#SPJ2

Answered by roopa2000
0

Answer:

शब्दांचा एक पद्धतशीर गट किंवा अर्थपूर्ण शब्द, ज्यातून वक्त्याच्या विधानाचा अभिप्रेत अर्थ पूर्णपणे स्पष्ट होतो, त्याला वाक्य म्हणतात.

Explanation:

1) दवंडी पिटवणे :  

अर्थ = बोभाटा करणे / सूचना देणे / जागृत करणे .  

स्पष्टीकरण =

कुठलीही बातमी किंवा विशेष कार्यक्रम असेल किंवा गावात किंवा शहरातील लोकांना माहिती देण्यासाठी.

वाक्य = शिपायाने गावात एक विशेष कार्यक्रम होणार असल्याची घोषणा करण्याचा आदेश दिला.

उद्यापासून सर्व शाळा वेळेवर भरणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

2) संधी मिळणे : -  

अर्थ = मोका मिळणे .  

स्पष्टीकरण =

संधी म्हणजे ज्या क्षणाची आपण वाट पाहतो किंवा तो क्षण जो स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिपूर्ण असतो.

उदाहरण

मीनाला परीक्षा उत्तीर्ण होण्याची आणखी एक संधी मिळाली.

आयुष्यातील चांगल्या काळात प्रत्येक संधीचा फायदा घेता आला पाहिजे

Q.2) समानार्थी शब्द लिहा:

1) डाका: टपाल  

2) कोतवाल चावडी : भेटण्याचे स्थळ (गावतिल सभा जिते भरते त्यला चावडी म्हणुन महंतात)

Q.3) विरुद्धार्थी शब्द:

2)ओळखीचा x अनोळखी  

2) उपस्थित x​ अनुपस्थित

खालील वाक्य प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा

brainly.in/question/22126668

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. नजर खिळने​

brainly.in/question/48037043

#SPJ5

Similar questions