Hindi, asked by shahiqueashar, 9 months ago

Q.1) खालील वाक्य प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा:
1) दवंडी पिटणे :
2) संधी मिळणे :

Q.2) समानार्थी शब्द लिहा:
1) डाका :
2) कोतवाल चावडी :

Q.3) विरुद्धार्थी शब्द:
2)ओळखीचा x
2) उपस्थित x​

Answers

Answered by studay07
2

Answer:

Q.1) खालील वाक्य प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा:

1) दवंडी पिटवणे :  

अर्थ = बोभाटा करणे / सूचना देणे / जागृत करणे .  

स्पष्टीकरण =

खादी बातमी किंवा काहि विशेष घटना घडली असेल किंवा लोकांना कोणती सूचना देताना गाव ठिकाणी किंवा शहरात दवंडी देतात.  

वाक्य =  गावमध्य विशेष कार्यक्रम होणार होता याची राजाने दवंडी देण्याचे आदेश दिले.  

उद्यापासून सर्व शाळा वेळेवर भरतील याची सूचना सरकारने दिली.  

2) संधी मिळणे : -  

अर्थ = मोका मिळणे .  

स्पष्टीकरण =  

संधी मिळणे म्हणजे तो क्षण ज्याची आपण वाट पाहतो ,किंवा असा क्षण जो आपल्याला सिद्ध करण्यासाठी योग्य असतो.  

उदाहरण  

परीक्षेत अजून एकदा पास होण्याची नीताला संधी मिळाली.  

आयुष्यात प्रत्यक संधीचे सोने करता आले पाहिजे  

Q.2) समानार्थी शब्द लिहा:

1) डाका : टपाल  

2) कोतवाल चावडी :

Q.3) विरुद्धार्थी शब्द:

2)ओळखीचा x अनोळखी  

2) उपस्थित x​ अनुपस्थित

Similar questions