Q.1 खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा. त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
आईने वासंतीला सर्व प्रकारच्या कामांची सवय लावली होती. तिने तिला स्वयंपाक करायला
शिकविला. त्या दोघी जात्यावर दळणही दळत असत. दळताना त्या सुंदर गाणी म्हणत ! वासंतीची
कविता तिच्या गाण्यांवर पोसली होती. आज अपंग वासंती स्वतःचे काम स्वतःच करते शिवाय ती
घरातले सर्व काही करू शकते. याचे श्रेय ती तिच्या आईला देते. 'शरीर थकले तरी मनाने थकू
नये' असे वासंतीची आई नेहमी म्हणे ते तिच्या मनावर ठसले होते. म्हणूनच घरापासून दूर
असलेल्या विद्यापीठात ती जाऊ शकते. तेथील जिने ती स्वत: चढून एम. ए. च्या वर्गात जाऊन
बसते. अडचणींवर मात करते. जे नाही त्याबद्दल दुःख न करत बसता, मार्ग काढणे, ह्यातच
माणसाचे माणूसपण आहे. दुःखाने खचून जाण्यात काही अर्थ नाही. असेच वासंती समजते.
1. वासंती आईला कोणत्या गोष्टीचे श्रेय देते?
Answers
Answered by
1
Explanation:
मरूतूंजय मरूतूंजय मरूतूंजय मरूतूंजय मरूतूंजय chya na
Answered by
1
Answer:
karan vasanti la tichya again ne swavalanbi banavale aahe mhanun
Explanation:
please follow me
Similar questions