Q.1 ]. तुम्ही शाळेचे क्रीडा प्रमुख आहात असे समजून क्रीडा सहित्याची मागणी,.....मागणी पत्र
Answers
Answered by
0
Hello.... Please make me as Brainliest.
Thank you
Answered by
4
Explanation:
अ. ब. क.
अभिनव विद्यालय,
कर्वे रोड,
पुणे-४११००४.
१०।७।२०१२
प्रति,
मा. व्यवस्थापक,
शक्ती स्पोर्टस्,
डेक्कन जिमखाना,
पुणे - ४११००४ .
विषय :-खेळाचे सामान मागवण्याबाबत
महोदय,
मी, अभिनव विद्यालय, पुणे विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेसाठी खेळाची सामग्री खरेदी करावयाची आहे. सोबत सामग्री कोणती व किती, याची यादी देत आहे. तरी ही सामग्री शाळेच्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी, ही विनंती.
कृपया सामग्रीबरोबर शाळेच्या नावे देयक पाठवावे, म्हणजे धनादेश पाठवणे सोयीचे होईल.
कळावे!
आपला विश्वासू,
अ. ब. क.
swarajkhopatkar:
thx
Similar questions