Chemistry, asked by rathodvandana19120, 6 hours ago

Q.1 वातावरणातील कोनत्या दरात हवामानाशी संबंध असलेल्या घटना होतात.​

Answers

Answered by anjalirehan04
3

वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात.

please mark me brain mark list

Answered by mayurpawaree008
1

Answer:

उंचीवरील तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा व गती हे हवामानाचे महत्त्वाचे घटक आहेत. यांत सातत्याने बदल होतात तसेच परस्परांत क्रिया-प्रक्रियाही होत असतात.

Similar questions