Hindi, asked by Anshita16, 11 months ago

Q.2 तुमच्या शाळेत आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम
पाहण्यास वालकांना आवाहन करण्यास करणारा
फलक तयार कर.​

Answers

Answered by studay07
1

Answer:

दिनांक  

महत्वाची सूचना =  

                                                दरवर्षी  प्रमाणे या वर्षी हि आपल्या शाळेमध्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  हा कार्यक्रम  शाळेच्या वर्धापणदीना निम्मत दरवर्षी आयोजित केला जातो. तरी हि सर्व विध्यार्थी आणि पालकांना आव्हान आहे कि, आपण सकाळी १०:०० वाजता आपल्या पाल्य सोबत उपस्थित राहावे. शाळेच्या शिकांसोबत प्रमुख पाहुणे म्हणून....................यांची उपस्थति राहणार आहे.

Similar questions