Q.4. Identify the adverbs from the given sentences and write their types.
1. Ms. Katz plays tennis well.
2. Henry Louis Gates, Jr., is an exceptionally talented writer.
3. Melba seldom loses her head.
4. Herbert seemed unusually happy.
5. Should I slice the ancho chilies now? 6. Tranh cried out, “Don’t run so fast!”
7. I always enjoy Gary Soto’s poetry.
8. A rather funny clown was juggling oranges.
9. “I’m too drowsy for words,” Annette yawned.
10. Sue works unusually hard on Saturdays.
Answers
Answer:
If m a n ,when m =1 54 , n = 7. when n = 14 , then m = ___________
Answer:
*अभ्यास कसा करावा?*
(१) *योग्य आहार, योग्य व्यायाम – समतोल साधा.*
साधे, चविष्ट, घरगुती अन्न – जेवण या दिवसात ठेवावे.
(२) *सकाळी अगदी सोपे व्यायाम प्रकार करावेत.* उदा. सूर्यनमस्कार, प्राणायाम यामुळे मन प्रसन्न राहून रिव्हिजन नीट होईल.
(३) *मनावर परीक्षेचे टेंशन नको पण जाणीव हवी.*
अशक्य असे काहीच नाही!
थिंक पॉझिटिव्हली ! परीक्षा म्हणजे राक्षस नव्हे. माझा अभ्यास उत्तम झालेला आहे. त्यामुळे मी सर्व पेपर्स उत्तमरीत्या लिहीणार आहे, असा विचार करा. सकारात्मक विचार तुमच्याकडून अभ्यासाप्रती चांगली कृती घडवेल.
(४) *ध्येय्य हव स्पष्ट*
वाटचालीची दिशा हवी सुस्पष्ट ! उत्तम मार्क्स हे ध्येय्य आणि योग्य व भरपूर अभ्यास ही दिशा. आगे बढो.
(५) *आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा.*
म्हणजेच – केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!
(६) *अंगी बाणवा गती आणि चिकाटी!*
ससा आणि कासव या प्रसिद्ध कथेमध्ये सशा सारखी गती फास्ट स्पीड – आणि चिकाटी हवी कासवासारखी.
(७) *काय करायचं आहे या करिता हवी एकाग्रता!*
या बाबतीत महाभारतातले अर्जुनाचे उदाहरण प्रसिद्ध आहे आणि सध्याच्या काळातले उदाहरण आहे विक्रमवीर सचिन तेंडुलकर
या क्रिकेटवीराचे, तेव्हा कॉन्सनट्रेशन महत्वाचे...
(८) *मैत्री हुशार मित्रांबरोबर आणि ग्रुप डिस्कशन !*
आपल्यापेक्षा अभ्यासात हुशार मुलांबरोबर मैत्री ठेवा. त्यांच्याबरोबर चर्चा करा. अभ्यास करताना ग्रुप डिस्कशन महत्वाचे.
(९) *आत्मसन्मान करायला शिका!*
स्वतःला वाघ समजून पुढे चला, प्रत्येक पाऊल दमदार पडेल.
आज जे नाही ते उद्या नक्की आहे!
(१०) *अध्ययन, अध्यापन व सराव याचे कौशल्य अंगी बाणवा.*
उत्तम गुणपत्रिका तुमच्या हाती.
सुयश कॉम्प्युटर्स मायणी