Math, asked by gawalideepika15, 1 year ago

Q. 61
MPSC/STI/PSI exam study........ - फ़क्त हुशारच उत्तर देऊ शकतील…

तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहे


imsacd: how it is

Answers

Answered by tejasmba
85
Your question is not complete....It should be 

तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात. 
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.
प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे?

Answer - या प्रश्नाच्या उत्तरात वेग, अंतर तथा प्रट्रोलच्या किमतीचा काही संबंध नाही आहे. कारण प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे? आणि जर मी गाडी चालवणार तर मग माझी जन्म तारीखच चालकाची जन्मतारीख असणार. कारण मीच गाडीचा चालक आहे.

Similar questions