History, asked by aimsstudycenter2019, 3 months ago

Q भारतात पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली?
Answer कावसजी दावर

Explanations 7 जुलै 1854- कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली -बॉम्बे स्पिनिंग ॲंड विव्हिंग कंपनीचे नाव

Answers

Answered by gs7729590
8

Answer:

Your Ans is right

Have a nice day ahead

Answered by rajraaz85
1

Answer:

महाराष्ट्रात मुंबई येथे 7 जुलै1854 मध्ये कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू झाली.

या कापड गिरणी चे नाव बॉम्बे स्पिनिंग मिल होते.1854 नंतर गिरण्यांचा विस्तार वाढत गेला. भारतासाठी उद्योग विकासातील ही खूप मोठी क्रांती होती.

सुरवातीच्या काळात गिरण्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळाले. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या प्रेरणा देणारी ही पहिली कापड गिरणी ठरली. सुरुवातीला खूप भरभरून यश मिळाले पण आता सध्याच्या परिस्थितीत कापड गिरण्या यांचा विस्तार कमी झालेला दिसून येतो.

Similar questions