Q. चूकीची जोडी ओळखा.विश्वनाथ प्रताप सिंग - इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण
राजीव गांधी - विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा
अटलबिहारी वाजपेयी - हरितक्रांतीचे जनक
पी. व्ही. नरसिंहराव - भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले
Answers
Answer:
२० ऑक्टोबर १९१६ रोजी अमर शेख म्हणजेच मेहबूब हुसेन पटेल यांचा जन्म झाला होता.
Answer:
अमर शेख - मराठी लोकशाहीर
२० ऑक्टोबर १९१६ रोजी अमर शेख म्हणजेच मेहबूब हुसेन पटेल यांचा जन्म झाला होता. मराठी साहित्याचा आईकडून मिळणारा वारसा आणि सुंदर व भरीव असा अमर यांचा आवाज जणू निसर्गाची देणगी होती. त्यांनी बस क्लीनर, गिरणी कामगार अशी कामे देखील त्यांच्या तरुण वयात केली. त्यांनी गिरणी कामगारांच्या संपात, गोवा मुक्ती आंदोलनात आपला मोलाचा सहभाग नोंदवला होत्या. मात्र समाजाच्या उद्धार करण्यासाठी त्यांनी आपली लेखनी निवडली आणि शाहीरीचा मार्ग धरला त्यांचा साहित्यात लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांनी लिहिलेले काव्यसंग्रह आहेत . अमरगीत (१९५१) आणि पहिला बळी (१९५१) हेत्यांचे नाटक आणि काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांची कारकीर्द आपल्याला ठळकपणे मांडलेली दिसते.
(❤️ please
5 star please
please)