History, asked by suresh0026, 7 months ago

Q. कोठारी आयोगाचे शिक्षणाची 5 उद्दिष्टे लिहा.

1. ____
2. ____
3. ____
4. ____
5. ____

frends plz tell the answer fastly plz plz plz ​

Attachments:

Answers

Answered by nasreennasis
2

Answer:

pls translate

Explanation:

Answered by prachi5155
9

Answer:

कोठारी आयोगाची पाच उदिष्ट पुढील प्रमाणे=

1- व्यावसायिक शिक्षण प्रदान करने.

2- आयुष्याचे अर्थ संमजावने.

3- लोकशाहिचे प्रशिक्षण देणे.

4- स्वयं विकासाचे प्रशिक्षण देणे.

5- सांस्कृतिक ठेवा जपून त्यांची शिकवण देणे.

like please

Similar questions