Accountancy, asked by Pratikkumbhar, 20 hours ago

Q.No. Q.No. वैयक्तिक मालाणीपत्रक व बाजाराचे बाजाराचे मागणीपत्रक वैयक्तिक मागणीपत्रक

Answers

Answered by chandvasudev1988
0

Explanation:

विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होईल ".

                           विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किंमतींना वैयक्तिक उपभोक्ता (Individual consumer ) किती नगसंख्या खरेदी करतो . हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात . वैयक्तीक मागणी पत्रक खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल .

Individual demand sheet 

                        वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एक उपभोक्त्याची (consumer)  साखरेची विविध किमतींना केलेली खरेदी दर्शविलेली आहे . यावरून असे दिसून येते की अधिक किंमतीला कमी नगसंख्याची मागणी केली जाते. आणि कमी किंमतींना अधिक नगसंख्येची मागणी केली जाते. उदा. साखरेची किंमत जर 10 रुपये असल्यास साखरेची मागणी ही 1 k.g असते त्याचप्रमाणे जर साखरेची किंमत 2 रुपयाने कमी झाली असता तर साखरेची मागणी 5 k.g इतकी वाढते . यावरून किंमत आणि मागणी यांमध्ये व्यस्त संबंध आहे .

Similar questions