India Languages, asked by sandhyadharmaraj2, 7 months ago

Q
प्र.४ खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधम्यवाचक शब्ट व समान धर्म ओळखून लिंह
१.आंबा हा साखरे सारखा गोड आहे​

Answers

Answered by vaishnavi140805
7

Answer:

उपमेय - आंबा

उपमान - साखर

साधम्यवाचक शब्ट - सारखा

समान धर्म - गोडपणा

Similar questions