Q1.एक व्यक्ति आपल्या उत्पादचया 4% भाग अनाथालयाला दान करतो व उवृरित उत्पादनाचा 10% भाग बैंकेत जमा करतो , तरीनंतर त्याजच्याजवल जय रु. 10,800शिललक राहतात तर त्याचे मासिक उत्तपन किती?
Answers
Answered by
7
Step-by-step explanation:
★ योग्य प्रश्न :
एक व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा 4% भाग अनाथालयाला दान करतो व उर्वरित उत्पन्नाचा 10% भाग बँकेत जमा करतो. तरी नंतर त्याच्या जवळ रु. 10,800 शिल्लक राहतात तर त्याचे मासिक उत्पन्न किती ?
Step-by-step explanation:
समजा,
मानूया, त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न = x
उत्पन्नाच्या रक्कमेचा 4% हिस्सा अनाथालयाला देण्यात आला आहे त्यामुळे
उर्वरित उत्पन्नाच्या रकमेचा 10% भाग बँकेत जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे
★ दिलेल्या प्रश्नानुसार :
⟶864x=10800000
⟶x=12500
त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न = रु. 12,500
त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न = रु. 12,500∴ त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न रु. 12,500 आहे.
Similar questions