Environmental Sciences, asked by dhanlaxmigiri9, 4 days ago

Q1) खालील विधाने बरोबर किंचा चूक ते सांगा.
(१) स्वयंव्यवस्थापन हे स्वतःच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेशी निगडीत एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.

(२) स्वत: मधील कमतरतामुळे आपण जीवनात यशस्वी होतो.​

Answers

Answered by nitinjagtap7798
3

Answer:

१)होय,२)नाही हि उत्तर आहे

Answered by 5100ashokpatil
0

स्वयंव्यवस्थापन हे स्वतःच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेशी निगडीत एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.

Similar questions