Q2 शब्दसमूहाबद्दल एक शब्द
1 जादूचे खेळ करून दाखवणारा
2 शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव करणे -
3 बांगड्या विकण्याचा धंदा करणारा -
4 पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी विसरणारा
5 खूप वर्षांपासून लेखकांनी लिहून ठेवलेले लिखाण
6 ज्याला आईवडील नाहीत तो 7 क्रिकेट खेळाच्या संघातील प्रमुख पद त्याच्याकडे असते तो
8 समाजाची निरपेक्ष सेवा करणारा -
9 जो अत्यंत कमी बोलतो असा
१० माकडाचा खेळ करणारा -
११ चांगला विचार -
12 दुसऱ्यावर अवलंबून असलेला
13 दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे
14 जे साध्य होणार नाही ते -
Answers
Answered by
2
Answer:
1 जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार
2 शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव करणे -
3 बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार
4 पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी विसरणारा- विसराळू, विसरभोळा
5 खूप वर्षांपासून लेखकांनी लिहून ठेवलेले लिखाण-
6 ज्याला आईवडील नाहीत तो- पोरका
7 क्रिकेट खेळाच्या संघातील प्रमुख पद त्याच्याकडे असते तो - कप्तान
8 समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक
9 जो अत्यंत कमी बोलतो असा - अबोल
१० माकडाचा खेळ करणारा -
११ चांगला विचार - सद्विचार
12 दुसऱ्यावर अवलंबून असलेला - परवलंबी
13 दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे-
14 जे साध्य होणार नाही ते - असाध्य
www.sopenibandh.com
Answered by
0
Answer:
वगुळम्हे फज ह.एलसीपीसी
Similar questions