India Languages, asked by smpdpp122, 1 month ago

Q2 शब्दसमूहाबद्दल एक शब्द

1 जादूचे खेळ करून दाखवणारा

2 शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव करणे -
3 बांगड्या विकण्याचा धंदा करणारा -

4 पुष्कळ वेळा पुष्कळ गोष्टी विसरणारा

5 खूप वर्षांपासून लेखकांनी लिहून ठेवलेले लिखाण

6 ज्याला आईवडील नाहीत तो 7 क्रिकेट खेळाच्या संघातील प्रमुख पद त्याच्याकडे असते तो

8 समाजाची निरपेक्ष सेवा करणारा -

9 जो अत्यंत कमी बोलतो असा
१० माकडाचा खेळ करणारा -

११ चांगला विचार -

12 दुसऱ्यावर अवलंबून असलेला
13 दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे

14 जे साध्य होणार नाही ते -​

Answers

Answered by eeshav910
0

Answer:

nope I can't help

Explanation:

I don't know sorry

Similar questions