Q24. दिवसातून किती वेळा तास काटा व मिनिट काटा
एकमेकांवर येथील
1 12 .
2 22
3 18
4 सांगता येत नाही
Answers
Answered by
2
Answer:
bhava hyache uttar 22 aahe
Step-by-step explanation:
because in 12 hours 11 times minute hand and second hand coincide each other so 24 hours it would be 22
the exception is only when the hands comes on 55 minute
kalala ka aata
fatafat brainliest mark kar
Answered by
0
दिवसातून २२ वेळा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर येतील.
- आपण हे प्रत्यक्ष घड्याळात न पाहता पुढीलप्रमाणे गणिताच्या सहाय्याने सोडवू शकतो:
- आपल्याला माहिती आहे, वेळ = अंतर/वेग माहित आहे.
- एका दिवसात 1440 मिनिटे असतात.
- घड्याळाचा मिनिट काटा 60 मिनिटांत 360 अंश फिरतो.
- तर 1 मिनिटात एक मिनिट काटा, 360 / 60 = 6 अंश फिरतो.
- घड्याळाचा तास 12 तास (720 मिनिटे) मध्ये 360 अंश हलतो.
- तर तास काटा एका मिनिटात, 360/720 = 0.5 अंश फिरतो.
- सापेक्ष गतीच्या(relative speed ) नियमानुसार, जेव्हा दोन वस्तू समजा A आणि B एकाच दिशेने जातात,तेव्हा त्यांचा सापेक्ष वेग A - B असतो.
- म्हणून, एका मिनिटात मिनिटआणि तास काट्याच्या दरम्यानचा वेग आहे:
- 6 - 0.5 = 5.5 अंश प्रति असेल.
- जर आपण रात्री १२ हा संदर्भ बिंदू म्हणून विचार केला तर, जेथे मिनिट काटा आणि तास काटा एकरूप होतात, त्यामधील अंतर 360 अंश आहे.(पूर्ण एक तास गोल फिरून येईपर्यंत )
- आता, वेळ = अंतर/वेग, जे 360/5.5 = 65.45 मिनिटे आहे.
- याचा अर्थ असा की दर 65.45 मिनिटांनी मिनिट आणि तास काटा एकमेकांवर येतात.
- म्हणून, एका दिवसात 1440 मिनिटे, मिनिट काटा आणि तास काटा भेटतात: १४४०/६५.४५ = २२
म्हणून,दिवसातून २२ वेळा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांवर येतील.
#SPJ2
Similar questions