India Languages, asked by prajapatijigar656, 1 month ago

Q5) स्वमत.
1) दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ
तुमच्या शब्दात लिहा.
Q.6) शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात लिहा.

Answers

Answered by xXItzSujithaXx34
20

6.आपल्या भाषेमध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात. बोलताना, लिहिताना आणि वाचताना योग्य आणि नेमका अर्थबोध होण्यासाठी आपल्याला वापरलेल्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत असणे आवश्यक ठरते. हा अर्थ आपल्याला शब्दकोशाद्वारे समजून घेता येतो. शब्दकोशामध्ये वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांची मांडणी केलेली असते; त्यामुळे आपल्याला हवा असलेला शब्द चटकन शोधणे शक्य होते. शब्दकोशामध्ये शब्दाच्या विविध अर्थछटांबरोबरच शब्दांचे योग्य उच्चार, त्यांचा उगम, समानार्थी शब्द, संदर्भानुसार बदलणारे अर्थ हेदेखील दिलेले असतात. त्याद्वारे आपल्याला संबंधित शब्दाची परिपूर्ण माहिती मिळून शकते. त्यामुळे, आपल्याला भाषेचा मनापासून आनंद घेता येतो आणि आपली भाषा समृद्ध होण्यास मदत होते.

Answered by kartik81156
4

Answer:

निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते दहाड स्वत: घाव सोसून माण सांगा फळे, फुले, पालो व সাवলী देते

Explanation:

i don't have second answer sorry

Similar questions