Q7) शब्दसमूह व त्याबद्दल एक शब्द यांनुसार चुकीची जोडी निवडा
(1) ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे-नियतकालिक
(2) अस्वलांचा खेळ करणारा-दरवेशी
(3) बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण-बाशिंग
(4) साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव-अमृत महोत्सव.
Answers
Answered by
1
Answer:
(4)साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव-अमृत महोत्सव. - चुकीची जोडी
बरोबर उत्तर
(4) पंच्यात्तर वर्षांनी साजरा होणारा उत्सव - अमृत महोत्सव
Hope it helps you
Similar questions